Skip to content


URVEE

slide 1
slide 1
slide 1
slide 1
slide 1
slide 1
slide 1
slide 1
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
Image Slide 2
We design for villages
3a_104306
3a_104306
3a_104306
previous arrowprevious arrow
next arrownext arrow

“Not for the people but with the people.”

Baba Amte

URVEE, registered in November 2020 as a public trust, works with a vision to provide Indian villages with safe, eco-friendly and sustainable construction solutions.  We aim to revive vernacular materials and techniques while innovatively addressing needs of the current generation. The goal is to make the villages self-reliant and self-sufficient in the sector of construction.


Vision

We intend to see user-friendly, safe and sustainable building solutions in the villages of India.

Mission

To reach underdeveloped villages, study and analyze them in detail and provide them with construction solutions which shall be suitable for their context.
To provide technology and training to the local masons/contractors.
To provide young architects with on-site experience and sensitize them towards sustainable, rational and environment friendly design.


Spectrum of work

Community projects : Ralegan Siddhi
Research : Ecofriendly Cottage in Pune
Hands-on Workshops
Mission Karagir : Skill revival

पुढील काही वर्षांकरिता उर्वीच्या कामाची योजना :

१. गावभ्रमण: विस्तृत सर्वेक्षण, दस्तऐवजीकरण आणि विश्लेषण.
२. उर्वी सेतू: निवडक गावांचे सखोल सर्वेक्षण आणि विश्लेषण. डिझायनर्ससाठी गावामध्ये निवासी शिबिर.
या शिबिरा अंतर्गत आम्ही गावाचा सर्वांगीण अभ्यास करतो. पारंपारिक घर पद्धती, सध्या उपलब्ध असलेले साहित्य, लोकांचे राहणीमान व वसाहतीचे इतर पैलू. ‘सेतू’ च्या माध्यमातून आम्ही उर्वी, वास्तुविशारद आणि गावकऱ्यांमधील अंतर कमी करण्याचा प्रयन्त करत आहोत.
३. उर्वी जागृती: शाश्वत, पर्यावरणपूरक, आर्थिकदृष्ट्या फायदेशीर, आरामदायी घरांबाबत गावांमध्ये जनजागृती मोहीम.
सेतू नंतर जो बांधकाम उपाय प्राप्त होतो तो आम्ही लोकांपर्यंत पोहचवतो. त्याचे फायदे- तोटे समाजावून सांगणे, त्यांच्या शंकांचे निरसन करणे.
४. उर्वी अनुभव: पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य आणि तंत्रज्ञानाचे उर्वी वास्तूच्या साईटवर डिझाइनर्ससाठी प्रशिक्षण.
५. उर्वी वास्तू: गावातील सरपंच, संबंधित स्थानिक अधिकारी आणि लाभार्त्यांच्या समन्वयाने सरकारी गृहनिर्माण योजनांमधून डिझाइन केलेले मॉडेल घर बांधणे.
६. URVEE Fellowship (१ गाव: १ वास्तुविशारद): ही एक इंटर्नशिप योजना आहे ज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन काम करण्यासाठी वास्तुविशारदांना प्रशिक्षण देऊन गावांमध्ये नियुक्त केले जाईल. उर्वीद्वारे प्रस्तावित घरांच्या बांधकामाचे पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी या प्रशिक्षित वास्तुविशारदांना दिली जाईल.

तुम्ही वास्तुविशारदांना ग्रामीण भागांमध्ये काम करताना पाहिले आहे का?
खेड्यात काम करणारे अभियंते पाहिले आहेत का? लॉरी बेकर, दिदी कॉन्ट्रॅक्टर यांसारखी मोजकी नावं आपल्याला माहिती आहेत. पण, वास्तुविशारद म्हणून पारंपारिक पद्धतींचा आदर करून पर्यावरण व हवामानास अनुकूल रचना तयार करणे ही आपली नैतिक जबाबदारी नाही का? वापरकर्त्यांकरीता राहण्यायोग्य आणि अनुकूल घर रचना करणे हा मूळ उद्देश असू नये का? नवोदित वास्तुविशारदांना त्यांच्या जबाबदाऱ्यांबद्दल जागरुक करण्याचा आम्ही प्रयन्त करतो.

७. URVEE Campus: ‘सेंटर फॉर रिसर्च अँड इनोव्हेशन’ या कॅम्पस मध्ये डिझाइनर्स येऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व तंत्रज्ञान यामध्ये नवनवीन प्रयोग करू शकतील


Sustainable Development Goals

Revival of local skill
Strengthening rural economy
 Sustainable holistic development
Local eco-friendly materials
Reducing carbon footprint